प्रियांका गांधी यांच्या तब्येतीत सुधारणा 

नवी दिल्ली : प्रियांका गांधी-वढेरा यांना डेंगूची लागण झाली होती. २३ ऑगस्ट पासून त्या सर गंगा राम इस्पितळात उपचार  घेत होत्या. त्यांना डॉ.अरुप बसू यांच्या मार्गदर्शनाखाली उपचारासाठी ठेवण्यात आले होते. त्यांना आता कसलाही धोका नसून त्या उत्तमरित्या ठीक होत आहेत. त्यांना भेटण्यासाठी अनेक दिग्गज नेते हे इस्पितळात दाखल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)