प्रियकराच्या पत्नीला मारण्यासाठी सोडला नाग

नाशिक : प्रियकराच्या पत्नीवर एका सर्पमित्राचा मदतीने नाग सोडल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. पल्लवी भालेराव आणि सर्पमित्र किरण गांगुर्डे यांनी आपल्या अंगावर साप सोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महिलेनं केली आहे. या महिलेच्या हाताला दोन वेळा दंश केला.

सध्या दोन्ही आरोपी फरार असून मुंबई नाका पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पल्लवी आपल्या प्रियकरानं दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यामुळे नाराज होती. पीडित महिलेने गुरुवारी याबाबत तक्रार दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)