प्रा. अर्जुन तुवर सेट परीक्षा उत्तीर्ण

सोनई – खेडले परमानंद (ता.नेवासा ) येथील प्रा. ज्ञानेश्वर अर्जुन तुवर यांनी जानेवारी 2018 ला झालेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परिक्षेत विशेष प्रविण्यासह सुयश मिळविले. ते सोनई येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागात कार्यरत आहेत. या यशाबद्दल त्यांना मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य डॉ. शंकर लावरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तुवर, डॉ. विठ्ठलराव दरंदले तसेच अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाळासाहेब गायकर, डॉ. अभिजित कुलकर्णी यांसह प्राध्यापकवृंदांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)