प्रसाद ओक साकारणार बहिर्जी नाईक यांची भूमिका

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रसाद ओक नेहमीच आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी चर्चेत असतो. त्याचा अभिनय, त्याच्या गाण्यामुळे तो त्याच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता हेच अधिराज्य कायम ठेवण्यासाठी प्रसाद पुन्हा एकदा आपल्या हटके भूमिकेतून सर्वांसमोर येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खास गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची भूमिका प्रसाद ओक साकारणार आहे. ‘फर्जंद’ या आगामी चित्रपटातून तो बहर्जी नाईकांची महती सांगणार आहे. याविषयीची माहिती खुद्द प्रसादने ट्वीट करून दिली आहे. हा चित्रपट येत्या १ जूनला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)