प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण

नगर-सावेडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमास तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही. एन. ताम्हणे, दत्तात्रय भापकर, जिल्हा कोषागार अधिकारी महेश घोडके, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधीक्षक कीर्ती जमदाडे, सहाय्यक वनसरंक्षक बी. जे. निमसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी दिनेश काळे, पोलीस निरीक्षक एस. आर. पवरे, सहायक संचालक व सरकारी अभियोक्‍ता आनंद नरखेडकर, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)