प्रवाशांना लुटणाऱ्याला ओडिशात अटक

कोपरगाव – रेल्वेप्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणारा भामटा ओमप्रकाश शर्मायाला कटक ओडिशा पोलिसांनी पकडले. हा भामटा कोपरगाव शहरातील एका मेडीकल दुकानातून गुंगीचेऔषध खरेदी करून देशभरातील प्रवाशांना लुटत होता. याबाबत त्यानेओडिशा पोलिसांना कबुली दिली. त्याने आतापर्यंत 20 पेक्षा जास्त प्रवाशांना गुंगीचेऔषध देऊन लुटल्याचे सांगण्यात येते. ओडिशाचे पोलीस मंगळवारी कोपरगाव शहरातील औषध दुकानांची झाडाझडती रात्री उशिरापर्यंत घेत होते. नगरच्या अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी औषध दुकानाची झाडाझडती सुरू केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)