प्रभात दीपोत्सव २०१७ कथास्पर्धा 

सप्रेम नमस्कार,

दिवाळीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दै. प्रभात कथास्पर्धा घेऊन येत आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षीसेही ठेवण्यात आली असून प्रथम, द्वितिय, तृतीय क्रमांकासोबतच उत्तेजनार्थ दोन क्रमांकांनाही पुरस्कृत करण्यात येणार आहे. ग्रामीण, विनोदी आणि रहस्य / गूढ या प्रकारातील कथा स्वीकारल्या जातील. 

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे  

  • कथा पुर्णतः स्वतंत्र असावी. अनुवादित अथवा रुपांतरीत नसावी. शिवाय ती कुठेही प्रसिद्ध झालेली नसावी.
  •  कथेची शब्दमर्यादा 2000 पेक्षा जास्त नसावी.
  • कथा कागदाच्या एका बाजूला टाईप अथवा सुवाच्य अक्षरांत लिहून पाठवावी.
  •  कथेची मूळ प्रत पाठवावी. छायांकित प्रत स्वतःजवळ ठेवावी. त्यावर स्वतःचा फोन नंबर, पत्ता, इमेल आदी तपशील नमूद करावा
  •  कोणतीही कथा परत मिळणार नाही.
  •  आपली कथा deepostav2017@gmail.com या मेल आयडीवरही पाठवू शकाल.

कथा पोस्टाने पाठविण्यासाठी पत्ता : 
संपादक,
दै. प्रभात
303 / 304, नारायण पेठ,
पुणे 411030

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)