प्रबोधिनी एकादशी निमित्ताने पायी दिंडी

खंडाळा ः प्रबोधिनी एकादशी निमित्ताने टाळ- मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष करीत पायी मार्गक्रमण करताना वारकरी.

खंडाळा, दि. 12 (प्रतिनिधी) – प्रबोधिनी एकादशी निमित्ताने रायगड जिल्ह्यातून अनेक वारकरी टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष करीत पायी मार्गक्रमण करीत आहेत. येत्या सोमवारी (दि. 19) प्रबोधनी एकादशी असल्याने कोकणातील रायगड जिल्ह्यातील अनेक लहान मुले, महिला, वृध्द नागरिक वारकरी वरंध घाटातून, भोर, लोणंद मार्गाने पायी चालत टाळ -मृदंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष करीत पायी मार्गक्रमण करीत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)