प्रदेशाध्यक्षपदी कोण?

मुंबई – शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असली तरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही फैसला होणार आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत 29 एप्रिलला निवडणूकीबाबत बैठक होणार आहे. या बैठकीतच प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाणार आहे.

सुनील तटकरे हे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. परंतु आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका पाहता प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)