प्रज्ञा शोध परीक्षेत सानिका म्हस्करचे यश

मेढा, दि. 12 (प्रतिनिधी) – सानिका राजेंद्र म्हस्कर (रा. सावली) हिने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत 117 गुण पटकावून शिष्यृवृत्ती मिळविली.
सावली येथील क्रांती विद्यालयामधील इयत्ता आठवीमध्ये सानिका म्हस्कर शिक्षण घेत असून तिला विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. आजोबा सेवानिवृत्त तालुकामास्तर वसंतराव म्हस्कर यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले. आर्थिक दृष्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा परीक्षा होवून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. या यशाबद्दल सानिकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)