प्रगतिशील शेतकऱ्यांसह गोपालकांचा होणार गौरव

नगर: जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणारे प्रगतशील शेतकरी, आदर्श गोपालक पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि. 7) सकाळी साडेनऊ वाजता बंधन लॉन्स येथे होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी दिली.

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्यावतीने प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये, यंदा प्रथमच कुक्‍कुटपालन करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
प्रगतशील शेतकरी पुरस्कार विजेते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकोले- मंगळा पटेकर, बाळासाहेब देशमुख, संदीप नेहे, सुनील भरीतकर, मारूती मुठे, सुनील देशमुख, भाऊसाहेब हागवणे, संगमनेर – किसन रनमाळे, भिका कुुरकुटे, ज्ञानेश्‍वर वाकचौरे, भास्कर शेरमाळे, सतीश कानवडे, भाऊसाहेब शेटे, कौसाबाई सोनवणे, बाबासाहेब गोसावी, शांताबाई लांडगे, कानिफनाथ कासार. कोपरगाव- गणेश घाटे, संतोष पिंपरकर, पुंडलीक थोरात, प्रदीप पगार, सोपान आभाळे, दिलीप शिंदे. राहाता- साहेबराव बनकर, सुर्यकांत त्रिभुवन, शिवाजी शेळके, हरिदास तांबे, प्रकाश डांगे, राजेंद्र गाडेकर. श्रीरामपूर- वसंत नागुडे, सचिन काळे, बाळकृष्ण भोसले, गोविंद ढोकचौळे, अनिल ओहोळ. राहुरी- शिवाजी भवाळ, बाबासाहेब कांबळे, ज्ञानदेव सागर, सूर्यभान म्हसे, भगवान नालकर, ज्ञानदेव शेटे, नेवासा- दत्तात्रय हजारे, मनोज पुंड, बाळासाहेब पाटील, शंकर आगळे, भिकाभाऊ भोगे, ज्ञानेश्‍वर दरंदले, बाबासाहेब गायके, उद्धव मुंगसे. शेवगाव- राम घुमरे, सुधाकर कुऱ्हे, रामकिसन मडके, सुधाकर भोसले, बाळासाहेब धस. पाथर्डी- भगवान मरकड, प्रल्हाद शिरसाठ, राजेंद्र जगताप, गजेंद्र कराळे, उद्धव ताठे, भगवान आव्हाड, कर्जत- बब्रुवान काळे, संभाजी टकले, बबनराव रासकर,
बाळासाहेब कदम, निळकंठ मुरकुटे. जामखेड- दयानंद इंगोले, हौसराव ढवळे, संतोष पवार, श्रीगोंदा – सारिका सोनवणे, मुगुटराव भोस, सुरेश शेंडगे, मिठुभाई शेख, बाळासाहेब पाचपुते, विवेक पंधरकर, अमोल साबळे. पारनेर – बबन पायमोडे, मंगेश सालके, सतीष घुले, आनंदा चौधरी, संजय सोंडकर, संपत सालके. नगर – बाबासाहेब कोठुळे, महादेव कार्ले, मंजाबापू निमसे, देविदास वाळके, विलास देशमुख, साहेबराव मोहिते, बबन भुजबळ.
आदर्श गोपालक पुरस्कार विजेते-
राहुरी- मंगल पवार, जनाबाई सातपुते, पद्मा नान्नोर, शिवाजी बनकर, आशा यादव, मंगल शिंदे. जामखेड- रामा कुटे, गणेश ढवळे, अजिनाथ हजारे, पाथर्डी- बाळासाहेब दराडे, राधाकिसन कर्डिले, शरद कराळे, बबन बोरूडे, सुखदेव जाधव, संतोष खेडकर. अकोले- कुशाबा मदणे, रामदास खाडगीर,
नामदेव भालेराव, प्रवीण धुमाळ, अरूण उगले, नामदेव साबळे, विजय अस्वले. राहाता- बाळासाहेब ढोकचौळे, महेश गमे, परसराम राऊत, सागर गोर्डे, राजाराम काळे, सचिन मते. कर्जत- संभाजी बेंद्रे, केशवदास सरस्वती, सागर साळुंखे, दादा शेळके, श्रीरामपूर- माधव दांडगे, शफीक शेख, शंकर जाधव, बाबासाहेब थोरात, विलास लवांडे. शेवगाव- विष्णू जरे, शिवाजी औटी, दत्तात्रय गोरे, शेषराव बुधवंत, मेहमुद शेख, श्रीगोंदा- गोवर्धन डोके, संतोष जठार, चंद्रकांत चाहेर, चंद्रकांत डोके, गोवर्धन नवले, विकास फराटे, राहुल लगड. पारनेर- उत्तम गागरे, शिवाजी चौधरी, विकास सावंत, सचिन पठारे, शंकर महांडुळे, मथाबाई चव्हाण. नेवासा- अनिल लोखंडे,
गणेश कल्हापूरे, राजेंद्र पावसे, सुधीर भणगे, भाऊसाहेब शेटे, अमोल पाटील, रमेश काळे, भानुदास म्हस्के. संगमनेर- तुकाराम पवार, संजय गुंजाळ, राधाकिसन जोंधळे, सुनील राऊत, राजेंद्र वर्पे, शांताराम दिघे, शंकर तांबे, रूबाजी वराळे, बाळासाहेब फापाळे, रंगनाथ ढोकरे. कोपरगाव- राजेंद्र तनपुरे, अनिल चरमळ, अजीत रक्‍ताटे, केशव दहे, नवनाथ डांगे, जयवंतराव होन. नगर- श्रीकांत अमृते, नाना डोंगरे, गोरख ससे, बापूसाहेब शिंदे, सुनील कदम, बाबासाहेब मोकाटे, सुरेश जाधव. आदर्श कुक्‍कुट पालक पुरस्कार विजेते- संगमनेर- सतीष अभाळे, भाऊसाहेब फड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)