पौड येथे राजर्षी शाहूमहाराज जयंती साजरी

पिरंगुट – पौड (ता. मुळशी) येथे मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राजर्षी शाहूमहाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आत्माराम कलाटे, सुभाष अमराळे, शंकर मांडेकर, महादेव कोंढरे, सभापती कोमल साखरे, सुनील चांदेरे, राधिका कोंढरे, सुनील वाडकर, अमित कंधारे, काळुराम आखाडे, प्रवीण धनवे, राहुल फाले, नवनाथ चरवड, विलास अमराळे, किरण अमराळे, रविंद्र मरगळे, संदीप नाकती आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता धिडे यांनी केले. योगेश ठोंबरे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)