पोस्ट पेमेंट बॅंकेचे कामकाज आता उशिरा सुरू होणार 

नवी दिल्ली: 21 ऑगस्ट पासून इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचे कामकाज सुरू होणार होते. मात्र माजी पंतप्रधन अटल बिहारी वाजपेई यांच्या निधनामुळे आता या कार्यक्रमाचा उद्‌घाटन समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन तारीख लवकरच निश्‍चित करून जाहीर करण्यात येणार असल्याचे दूरसंचार मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
या अंतर्गत देशात सुरुवातीला 650 शाखा सुरू करण्या तयेणार आहेत. या शाखाना देशातील 1.55 पोस्ट ऑफस्सि जोहली जाणार आहेत. त्यामुळे देशात सर्वात मोठे बॅंकींग जाळे आकरास येणार आहे. यामुळे खेड्यातील लोकांना डिजीटल सेवा मिळण्यास मदत होणार आहे. या शाखा 1 लाखापर्यंच्या ठेवी स्विकारु शकणार आहेत. मात्र बॅंकेला कर्ज देण्याचे अधिकार नसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)