पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीसांचा ठीय्या

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठीय्या आंदोलन करताना महिला

सातारा,दि.2 प्रतिनिधी-शालेय पोषण आहाराची दोन महिन्यांची बिले मिळत नसल्याने स्वयंपाकी, मदतनीस यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठीय्या आंदोलन केले. दिवाळी सण जवळ आला शासकीय सेवकांना पगार व बोनस मिळत असताना अद्याप शालेय पोषण आहाराची ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांची बिले मिळाली नाहीत. याबाबत अनेक वेळा आंदोलने करून देखील बिले देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ठीय्या आंदोलन करण्यात येत असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)