पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटेंना जिविशाचा कार्यभार

 

कराड येथील शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेत नियुक्ती होऊन चोवीस तास उलटण्याआधीच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांची उंब्रज पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, उंब्रजचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांची प्रशासकीय कारणास्तव जिल्हा विशेष शाखेतील रिक्त पदावर (अतिरिक्त कार्यभार सुरक्षा शाखा) बदली झाली आहे.

पाटण पोलीस ठाण्यात तात्पुरती नेमणूक असलेले एम. एस. निंबाळकर यांची प्रशासकीय कारणास्तव वाई पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)