पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

नारायणगाव- आळेफाटा पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून केला रक्षाबंधन सण साजरा केला. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्याचा असा पवित्र सण. आजच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते. नारायणगाव येथील रा.प सबनीस महाविद्यालय येथे शिक्षण घेणारी रोजमीन मणियार या तरूणीने रक्षाबंधन सण पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा केला. याप्रसंगी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश उगले आणि इतर पोलीस भावांनी या आपल्या बहिणीला आशीर्वाद दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)