पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांकी वाढ

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८१ रुपये ९३ पैसे तर डिझेल लिटरमागे ६९ रुपये ५४ पैसे इतके झाले आहे.

पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेने आपल्या पुरवठय़ात कपात केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही दरवाढ कृत्रिम असल्याची टीका केली असून ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)