पृथ्वी दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

नवी दिल्ली – आपल्या पुढील पिढीसाठी चला एक चांगल्या ग्रहाच्या निर्मितीचे उद्दिष्ट आजच्या पृथ्वी दिनानिमित्त ठेऊ. वातावरण बदलाचा धोका कमी करण्यासाठी चला एकत्रित काम करू. ही एक प्रकारची आपल्या पृथ्वी मातेला आदरांजली ठरेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वी दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

-Ads-

मी अशा व्यक्ती आणि संघटनांचे कौतुक करतो की ज्या निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकासासाठी कार्य करत आहेत, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)