पूर्वोत्तर राज्यांत लोकसभेच्या २१ जागा जिंकणार : अमित शहा

गुवाहाटी : आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्वोत्तर राज्यांत किमान २१ जागा जिंकणार, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. सध्या आसाम दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आसामचे मुख्यमंत्री सर्बानन्द सोनोवाल, केन्द्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, भाजप प्रदेश अध्यक्ष रंजीत कुमार दास आदी नेते उपस्थित होते. या बैठकीस जवलापास २६ हजार बूथ समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, की पूर्वोत्तर राज्यांत केंद्र सरकारने दिलेले सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. आगामी निवडणुकीत २५ पैकी २१ जागा जिंकण्याचे आपले लक्ष आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)