पु. ल. देशपांडे उद्यानातील सूर्यनमस्कार शिल्पाचे महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात साकारलेल्या पुण्यातील पहिल्या सूर्यनमस्कार शिल्पाचे सोमवारी महापौरांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून हे शिल्प साकारण्यात आले आहे.  हिंदू जीवन पद्धतीतील व्यायामाचा उत्कृष्ट प्रकार दर्शवणारे हे शिल्प, पुण्यातील एकमेव असून, हे “ट्रेण्ड सेटर’ ठरेल असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)