पुरंदर विमानतळामध्ये तरुणांना नोकरीची आशा

नीरा – पुरंदर तालुक्‍यात होणाऱ्या विमानतळाला लोकांचा विरोध होत असला तरी प्रशासनाकडून विमानतळाबाबत अनेक वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे येथील बाधित शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून शेतकरी व तरुण चिंतातूर झाला आहे.

त्यातच आजूबाजूच्या परिसरातील गावातून लागणारे गुंठेवारीचे फलक व त्यावर ठळकपणे विमानतळापासूनचे सांगितलेले अंतर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाचा घोर वाढवत आहे. पुरंदरमध्ये विमानतळ होणारच असे प्रशासनाकडून वेळोवेळी सांगितले जाते. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी ही लवकरच विमानतळ होणार असे म्हटले
आहे. 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)