पुरंदर रोटरीच्या वतीने वृक्षारोपण

सासवड- रोटरी क्‍लब ऑफ पुरंदरच्या वतीने वट पौर्णिमेच्या निमित्त सासवड येथील मार्केट यार्डच्या आवारात वट वृक्षाच्या रोपांसह पिंपळ, कडूलिंब आदी रोपांची लागवड करून वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष डॉ. प्रविण जगताप, डॉ. संजय रावळ, सचिव अनिल उरवणे, प्रा. अमित पावशे, योगिता पावशे, डॉ. अश्विनी जगताप, चंद्रकांत हिवरकर, जीवन कड, स्वानंद लोमटे, रविंद्र जगताप, प्रतापराव गरुड, रफिक शेख आणि जिल्हा बॅंकेचे विभागीय अधिकारी आर. एस. जाधव समेत बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)