पुरंदर तालुक्‍यात शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न

सासवड – जिल्हा परिषद, क्रीडा अधिकारी पुणे व पुरंदर तालुका क्रीडा संघटनेच्या वतीने नुकतेच सासवड येथील शिवाजी व्यायाम मंडळात शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 14, 17, 19 वयोगटातील मुले व मुली यांच्यात कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्‌घाटन पुरंदर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वांढेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पुरंदर तालुका माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष पेटकर रामप्रभु, इस्माईल सय्यद उपस्थित होते. या स्पर्धेत पंच म्हणून माउली खोपडे, प्रल्हाद कारकर, सुनील घोडके यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील विजेत्या कुस्ती मल्ल मुले व मुलींची नावे पुढील प्रमाणे:-

14 वर्ष वयोगटातील विजेत्या मुली वजन गट
दिव्या जयसिंग गायकवाड (पिंपरे खुर्द)38 किलो
अंजली श्रीहरी यादव (नीरा)41 किलो
ज्योती मंगलसिंग जाधव (पिंपरे खुर्द)45 किलो
श्रावणी सतीश शिर्के (परिंचे)49 किलो
17 वर्ष वयोगटाखालील मुली
साक्षी संजय जाधव (पिंपरे खुर्द)46 किलो
साक्षी सतीश शिर्के (परिंचे) 49 किलो
19 वर्ष वयोगटातील मुले
सतिश नवनाथ भांडवलकर (पुरंदर ज्युनिअर)50 किलो
नाथीकेत नारायण टाक (वाघिरे कॉलेज)96 किलो
17 वर्षांखालील विजेते मल्ल
साईस आप्पा सकट (पुरंदर स्कूल)42 किलो
कुणाल मंदू बोरकर (नारायणपूर) 46 किलो
सुयश ज्ञानेश्वर खोपडे (गुरुकुल)50 किलो
गणेश सतीश जाधव (नीरा) 54 किलो
रमेश संतोष जाधव (जवळार्जून) 58 किलो19 वर्षांखालील मुले
गोरख संतोष गिरमे (पुरंदर कॉलेज)46 किलो
प्रसाद उत्तम जगदाळे (वाघिरे कॉलेज)60किलो
14 वर्ष वयोगटातील विजेते मुले
उत्कर्ष रामचंद्र ढमाळ (गुरुकुल) 32 किलो
रणदीप ज्ञानेश्वर ढमाळ (गुरुकुल)35 किलो
यशदीप राजेंद्र जगताप (गुरुकुल)38 किलो
अथर्व संजय थोपटे (पिंपरे खुर्द)41किलो
आयुष प्रकाश रणपिसे (पुरंदर)45किलो
कार्तिक बापूराव तिडके (गुरुकुल)49किलो
निशिकांत सचिन इंगुलकर (वाघिरे हायस्कूल)55 किलो
अथर्व राजेंद्र जगताप (वाघिरे हायस्कूल) 64 किलो

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)