पुरंदरमधील ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व

सासवड- पुरंदर तालुक्‍यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सचिन गिरी यांनी जाहीर केले. यामध्ये पाच ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे सरपंच, पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी तर तीन ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हा मोठा धक्का असून याचे परिणाम आगामी निवडणुकांवर होणार असल्याची राजकीय चर्चा आहे.
कोथळे सरपंचपदी शहाजी सदाशिव जगताप -815 मते.
सदस्य -अभिजित श्रीकांत जगताप, वंदना विशवनाथ जगताप, सिंधू मधुकर जाधव, सचिन बाळासो जगताप, मंगल शामराव भोसले, बापू श्रीरंग जगताप, मारुती रामचंद्र झगडे, रत्नाबाई पोपट काकडे, भंडलकर छाया मारुती – बिनविरोध. रानमळा गावच्या सरपंचदी मोहन साधू कुदळे – 238 मते. सदस्य – दिनेश सखाराम कुदळे, सुवर्ण सोमनाथ कुदळे, नितीन मधुकर कुदळे, पूनम मुकुंद कुदळे, संतोष विठ्ठल जगताप व मंदा जयवंत कुदळे, पल्लवी गोरख जगताप (बिनविरोध). भोसलेवाडी – सरपंचपदी राजेंद्र नामदेव भोसले 426 मते. सदस्य – शहाजी मुरलीधर भोसले, प्रिती संतोष भोसले, बिनविरोध तुळशीराम अंनत भंडलकर, तृप्ती योगेश भोसले, आशा शामकांत भोसले, बाळासाहेब कुंडलिक भोसले.
आडाची वाडी सरपंचपदी दत्तात्रय यशवंत पवार 338 मते. सदस्य – सुरज शिवाजी पवार, मोनाली महेंद्र पवार, रोहिणी योगेश पवार, हनुमंत जालिंदर पवार, जयवंत परशुराम पवार, सुप्रिया अविनाश पवार, शीतल संदेश पवार, अलका दिलीप पवार, मंदाकिनी शरद पवार. सुकलवाडीच्या सरपंचपदी जयश्री दत्तात्रय चव्हाण 365 मते. सदस्य- धनंजय विष्णू पवार, सोनाली राहुल यादव, संतोष बोलचंद पवार, तृप्ती प्रवीण पवार, माणिक किसन भुजबळ, संतोष भाऊसो पवार, अर्चना अमोल पवार, बिनविरोध पूजा सतीश पवार, शोभा अनिल पवार.
वागदरवाडीच्या सरपंच उषा प्रदीप पवार 555 मते. सदस्य – दत्तात्रय नारायण पवार, मधुकर विठ्ठल पवार, संगीता शांताराम पवार, राजसिह दशरथ पवार, मनीषा प्रकाश पवार, अमृता नवनाथ पवार, रंजना उत्तम पवार, बिनविरोध सीमा कांतीलाल भुजबळ, भास्कर त्रिंबकराव भुजबळ.
वीरच्या सरपंचपदी ज्ञानदेव कोंडीबा वचकल 1073 मते. सदस्य – आत्माराम तुकाराम सामगीर, आशा अशोक सोनवणे, सरिता अमोलराव धुमाळ, ऋषिकेश बाळासाहेब धसाडे, विनोद कृष्णाजी चवरे, ज्योती भिमाजी चवरे, योगेश विश्वासराव धुमाळ, माधुरी भूषण तांदळे, सुनीता राजेंद्र धसाडे, सोनाली विजय कुदळे, नवनाथ चंद्रकांत माळवे, सारिका मनोज धुमाळ , बिनविरोध गणेश शशिकांत गुलदगड, गणेश ज्ञानोबा वाघ, रोहिणी योगेश खोमणे.
माळशिरसच्या सरपंचपदी महादेव भालचंद्र बोरावके 1134 मते. सदस्य – गोकुळ बबन यादव, पुष्पा शंकर ताम्हाणे, सारिका नवनाथ यादव, मोहन बबन यादव, दत्तात्रय तुकाराम डोंबाळ, नंदा बाळकृष्ण गायकवाड, राणी आदिनाथ यादव, राजेंद्र भुलाजी गद्रे, ज्ञानोबा अप्पा यादव, अनिस अय्याज शेख. बिनविरोध रुपाली विजय गुरव.
राजुरी गावच्या सरपंचपदी उद्धव भाऊसो भगत 616 मते. सदस्य – विपुल शिवाजी भगत, सुरेखा शांताराम घारे, जनाबाई काळुराम भगत, सत्यवान किसन चोरघडे, लहू अंकुश महानवर, स्वाती सागर चव्हाण, सचिन रामचंद्र भगत, मीना विजय शिवरकर, रंजना बाळासो भगत.
एखतपूर, मुजवडी सरपंचपदी कृष्णा रामचंद्र झुरंगे 510 मते. सदस्य – गिरीश विलास कुंभार, विद्या माणिक निंबाळकर, पोपट वसंत भामे, चंद्रभागा मोहन कोरपद, गणपत दादुराम धिवार, अर्चना तुषार झुरंग, पार्वती नामदेव झुरंगे.
उदाचीवाडीच्या सरपंचपदी संतोष बाळासाहेब कुंभारकर (366 मते). सदस्य – मच्छिन्द्रनाथ विलास जगताप, छाया ज्ञानेशवर कुंभारकर, कुंडलिक गोकु; कुंभारकर, विकास शिवाजी कुंभारकर, विद्या शिवाजी कुंभारकर, सुवर्ण गणपत कुंभारकर, बिनविरोध शशिकला बाळासाहेब शिंदे.
वनपुरीच्या सरपंचपदी नामदेव गंगाराम कुंभारकर 585 मते. सदस्य – राणी भास्कर केदारी, मनोहर मधुकर कुंभारकर, राजश्री अनिल कुंभारकर, सुनील महादेव कुंभारकर, पंढरीनाथ कुंभारकर, संगीत नवनाथ कुंभारकर, लंकेशा बाळासो महामुनी.
वाल्हेच्या सरपंचपदी अमोल शंकर खवले 2516 मते. सदस्य – चंद्रशेखर गंगाराम दुर्गाडे, सुरेखा तानाजी भुजबळ, किरण दिगंबर कुमठेकर, दीपाली शांतीलाल भोसले, अंजली दीपक कुमठेकर, इकबाल सुलेमान आतार, प्रकाश विठ्ठल पवार, सुनीता मोहन ढोबळे, सूर्यकांत ज्ञानेश्वर भुजबळ, चित्र साधू जाधव, हनुमंत धोंडिबा पवार, वैशाली दादासाहेब पवार. बिनविरोध -सुनीता किशोर भुजबळ.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)