पुण्यातील काशेवाडी भवानी पेठ भागात अग्नितांडव ; हवेत फुटत आहेत सिलेंडर

पुणे: पुण्यातील काशेवाडी भवानी पेठ या ठिकाणी पोलीस चौकी जवळ भीषण आग, या ठिकाणी सिलेंडर हवेत फुटत आहेत परिसरामध्ये गर्दीच गर्दी ! आग इतकी भीषण लागलेली आहे की फायर ब्रिगेडच्या गाड्या जाण्यासाठी सुद्धा त्याठिकाणी रस्ता नाही.
सविस्तर बातमी लवकरच… 

 

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2240603019548547/

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)