पुणे: विविध संघटनांकडून राजर्षी शाहु महाराज यांना अभिवादन

पुणे – राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतिनिमित्त विविध पक्ष संघटनांकडून शाहु महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रुग्ण हक्क फौंडशन,आधार आरोग्य फौंडेशनपुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, राजर्षी शाहू महाराज समाज विकास संस्था, अखिल भारतीय मराठा महासंघ, गलित सेनापिणे शहर जिल्हा कॉंग्रस कमिटी, प्रियदर्शीनी शिक्षण संस्था,रिपब्लीकन मातंग सेना, दलित महासंघ, दलित युवा संघर्ष समिती, मासमूव्ह मेंट समाजिक संघटना, दलित पॅंथर ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा, समता सामाजिक संस्था, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग 20, दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश, भीम आर्मी, भीमनगर मंडळ अशा शहरातील विविध संघटनांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)