पुणे : विद्यापीठ अधिसभेवर हनुमंत खांदवे यांची नियुक्ती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर गृहव्यवस्थापन विभागातील वरिष्ठ सहायक हनुमंत भिकोबा खांदवे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. ते विद्यापीठ सेवक सहकारी पतपेढीचे संचालक-सचिव पदावरही कार्यरत आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी खांदवे यांची नामनिर्देशनाने पाच वर्षांसाठी नियुक्‍ती केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)