पुणे पोलीस दलात रोबोट दाखल

दक्ष नावाचा रोबोट बॉम्ब नाशक व शोधक पथकात

पुणे- पुणे पोलीस दलामध्ये आता दक्ष नावाचा रोबोट दाखल होत आहे. बॉम्ब नाशक व शोधक पथकासाठी डीआरडीओकडून हा रोबोट घेण्यात येणार आहे. हा रोबोट पुर्णतहा रिमोटवर चालणारा आहे.

-Ads-

यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी नुकतेच व्टीट केले आहे.
यामुळे बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे एक प्रकारे अत्याधुनिकरण झाले आहे. हा रोबोट बॉम्ब हाताळून तो नष्टही करु शकतो. यासंदर्भात रोबोटचे छायाचित्र टाकत पुणे पोलीस दलातील नवीन मेंबरला भेटलात का ? असे व्टिट पोलीस आयुक्तांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)