पुणे: पू.ल फक्त मनोरंजन करणारे होते असे नाही

पुणे – पू.ल देशपांडे फक्त मनोरंजन करणारे होते असे नाही तर त्यांनी त्यांच्या नाटकातून समाजप्रबोधनाचे धडे ही दिले आहे .ती फुल राणी मध्ये भाषिक सत्ताकारण,लैंगिक सत्ताकारनाचे दर्शन घडवले आहे.त्यामुळे केवळ मनोरंजन,वोनोदी पु.ल असे त्यांच्याकडे न पाहता त्यांच्या याही पैलू कडे पाहायला हवे. म्हणून पु.ल म्हणतात नाटककार नाटक लिहितो पण ते नाटकात नेमक काय दडलंय हे पाहण्यासाठी प्रेक्षक अभ्यासू असला पाहिजे.

पू.ल देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात वझे बोलत होते . यावेळी अनिल अवचट,सलील कुलकर्णी,द.मा,मिरासदार, मिलिंद जोशी सहभागी होते.यावेळी “या सम हा” हा लघुचित्रपट दाखविव्यात आला.या कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक, कृष्णकुमार गोयल,विनोद चित्राव आदी उपस्थित होते. यावेळी कसा मी असा मी’या पुस्तकाचे प्रकाशन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)