पुणे – दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 11 ते 28 फेब्रुवारी दरम्यान

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 11 ते 28 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहेत.

या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेकरिता अंतर्गत व बाह्य परीक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद कार्यालयामार्फत बाह्य परीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. पूर्व व्यावसायिक विषय घेतलेल्या शाळांनी विषयांसाठी कार्यरत असलेल्या शिक्षकांची अंतर्गत परीक्षक म्हणून नियुक्‍ती करावी. नियुक्‍तीचा अहवाल शाळांनी इमेलद्वारे त्वरित पाठवावा, अशा सूचना पुणे विभागीय मंडळाच्या सचिवांनी पुणे, अहमदनगर, सोलापूर येथील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)