पुणे जिल्हा: “पंतप्रधान उज्वला योजनेचा लाभ घ्या’

कळस – पंतप्रधान उज्वला योजनेच्या वीज उपकरच्या खरेदीवर 50 टक्के अनुदानावर लाभ घेण्याचे आव्हान सचिन वणवे यांनी केले आहे. भारत सरकारच्या वतीने अनेक योजना सर्वसामान्यसाठी अंमलात आणल्या आहेत प्रधान मंत्री उज्वला, मुद्रा लोन, पेन्शन, उज्वला योजना सुरू आहे, पण या योजनेचा प्रचार व प्रसार समजतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला नाही त्यामुळे योजने मागाचे ध्येय साध्य होत नाही, तो पर्यंत उपयोग अर्थशून्य आहे, असे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)