पुणे : एरंडवणा येथील सुनिता सोसायटीतील बंगल्यात 3 लाख 36 हजार 200 रुपयांची घरफोडी करण्यात आली. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज वाकवून त्यावाटे आत प्रवेश केला.

यानंतर कपाटातील रोख 26 हजार 500 रुपये व सोन्या-चांदिचे दागिने असा 3 लाख 36 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस.जी.चव्हाण तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)