पीएनबी गैरव्यवहाराचा परिणाम

पंजाब नॅशनल बॅंकेत हीरा व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सीकडून झालेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा परिणाम रिअल इस्टेट बाजारावर झाला आहे. बिल्डर आणि डेव्हलपर्सच्या मते, अगोदरच बॅंकांकडून कर्ज मिळणे कठीण होते, आता पीएनबी गैरव्यवहारानंतर त्यांच्याकडून कर्ज मिळणे हे अधिक कठीण झाले आहे. अलीकडेच दिल्लीत झालेल्या क्रेडाई कॉनक्‍लेव्हमध्ये देखील हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला. हाऊसिंग फॉर ऑल ही सरकारची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी परवडणाऱ्या घरांच्या योजनांसाठी किमान कर्जाची उपलब्धता सुटसुटीतपणे व्हावी, अशी अपेक्षा करण्यात आली.

– सतीश जाधव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)