“पीआरपी’च्या वतीने संविधान सन्मान लॉंगमार्च

वाघोली- पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कोरेगाव भीमा ते दादर चैत्यभूमीपर्यंत संविधान सन्मान लॉंगमार्चचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 26) विजयी रणस्तंभापासून लॉंगमार्चला सुरुवात झाली. पुणे-नगर महामार्गावर लोणीकंद, वाघोलीमार्गे लॉंगमार्च पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)