पिरंगुट -येथे श्री संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार यांच्या 701व्या पुण्यतिथीनिमित्त येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पिरंगुट गावचे उपसरपंच चांगदेव निकटे, माजी उपसरपंच राजाभाऊ वाघ, माजी सरपंच हेमाताई मंडले, ग्रामपंचायत सदस्या जनाबाई गोळे, शारदा कुंभार, आण्णा कुंभार, व्यापारी संघटना अध्यक्ष राहुल पवळे, दत्तात्रय जामदार, अविनाश कुंभार व आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
What is your reaction?
0
Thumbs up
0
Love
0
Joy
0
Awesome
0
Great
0
Sad
0
Angry