पिंपळवंडीतील उद्योजकाचा हैदराबादमध्ये गौरव

आळेफाटा-पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील धवल जाधव यांनी तयार केलेल्या व्हर्सेटाईल कॅरीअर या ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी वापरावयाचे आधुनिक यंत्राला भारताच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेने, उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांक दिल्याने हैदराबाद येथे धवल जाधव यांना प्रेस्टीजीअस फेलोशीप व 50 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल जि. प. सदस्य शरद लेंडे, जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ व पंचायत समिती सदस्य श्‍याम माळी, जीवन शिंदे यांनी जाधव यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)