पिंपरखेड शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

टाकळी हाजी-पिंपरखेड येथे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शरद बोंबे यांची तर उपाध्यक्षपदी अर्चना सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष शरद बोंबे, उपाध्यक्ष अर्चना सोनवणे, सदस्य अशोक ढोमे, विकास वरे, विलास बोंबे, शांताराम वरे, संतोष सोनवणे, गणेश लोंढे, छाया बरडे, सुनिता बरडे, छाया शिंदे, रुपाली ठुबे, सिरीन पठाण, सुभाष कोरडे, तन्वी ढोमे, सुजल राक्षे. या प्रक्रीयेचे सर्व कामकाज सचिव मुख्याध्यापक पी. सी. बारहाते यांनी पाहिले.आगामी काळात शैक्षणिक विकास करण्यास कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरद बोंबे यांनी सांगितले. नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सन्मान तंटामुक्ती अध्यक्ष नरेश ढोमे, रामदास बऱ्हाटे, केंद्रप्रमुख महादेव बाजारे, लक्ष्मण गायकवाड, लंकू वरे, अशोक ढोमे, आबाजी पोखरकर, यांच्या हस्ते करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)