पावसाअभावी शेतकरी संकटात

करंजे- सोमेश्‍वनगर जिरायत परिसरात जुनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला त्यानंतर या भागात चांगला पाऊस न झाल्यामुळे शेतातील मूग, बाजरी, मका पिके जवळपास जळून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमेश्‍वरनगर परिसर ऊस उत्पादक म्हणून ओळखत असताना सुद्धा शेतकरी तरकारी पिकांकडे वळला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मूग, बाजरी, मका हे पीक घेतले आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने मूग, बाजरी, मका या पिकांना फटका बसला असून मुगाचे पीक जळून खाक झाले असून दुसरे पीक घेण्यासाठी चौधरवाडी, वाकी, मुर्टी, भापकर मळा येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)