पालघर : शिपाई पदाच्या बेकायदा भरतीची चौकशी करणार

मुंबई : पालघर येथील जिल्हा परिषदेतील अपंग एकात्मिक शिक्षण योजने अंतर्गत शिपाई पदावरील भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत अधिक चौकशी विशेष तपास पथक व आर्थिक गुन्हे विभाग (एसआयटी आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंग) च्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल. ही समिती अधिवेशन संपेपर्यंत नेमली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)