पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ‘साम दाम दंड भेद’ वापरल्याचा आरोप अधिक गडद होत आहे. पैसे वाटपाच्या आरोपानंतर आज अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली

कलम १७१ अंतर्गत पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून एकूण १२ युवकांवर डहाणू पोलिस स्थानकात गुन्हा दाखल दाखल झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)