पारंपरिक पद्धतीने पार पडला दीपिका-रणवीरचा साखरपुडा

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा विवाहसोहळा आज संपन्न होणार आहे. इटलीतील लेक कोमो येथील व्हिलामध्ये हा सोहळा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून लग्नातल्या इतर विधींना सुरूवात झाली असून लग्नाच्या आदल्या दिवशी कोंकणी पद्धतीने दोघांचा साखरपुडा पार पडला.

दीपिका आणि रणवीर यांचे कोंकणी आणि सिंधी पद्धतने विवाह पार पडणार आहे. यावेळी लेक कोमो परिसरातच संगीत सोहळाही पार पडला. गायिका हर्षदीप कौरने या संगीत सोहळ्यात दिलबरो, मनमर्जिया यासारखी बॉलिवूड गाणी गायली.

-Ads-

दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातील आणि मोजकेच मित्र-मैत्रिणी इटलीतल्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)