पायाभूत सुविधांच्या उत्पादकतेत घट 

नवी दिल्ली: महागाई वाढून व्याजदराता वाढ होण्याची शक्‍यता असतांनाच पायाभूत सुविधांच्या उत्पादकतेत ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणता घट झाल्याची माहिती सरकारने आज जाहीर केली. ऑगस्ट महिन्यात या क्षेत्राची उत्पादकता कमी होऊन ती 4.2 टक्‍के इतकी झाली आहे. जी की जुलै महिन्यात 4.4 टक्‍के इतकी होती. या महिन्यात क्रूडचे आणि खतांचे उत्पादन कमी झाल्यामुळे एकूणच उत्पादकतेवर परिणाम झाला असल्याचे सरकारने म्हटले आहे. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात क्रूडचे उत्पादन 3.7 टक्‍क्‍यांनी तर खतांचे उत्पादन 5.3 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)