पापा को जल्दी बुलाओ ना, मुझे पापा को हग करना है…

प्रसिद्ध स्टार किड्समध्ये क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवाची गणती होते. सध्या झिवाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. किंग्ज इलेवन पंजाब व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल सामना रंगला. या सामन्यात धोनी मैदानावर फलंदाजी करत होता. अन् झिवा पप्पांचा खेळ बघत, मस्ती करत होती.

अचानक मैदानावरच्या स्क्रिन्सवर झिवाला पप्पांचा चेहरा दिसला अन् झिवा एक वेगळाच हट्ट धरून बसली. पापा को बुलाओ ना, पापा को जल्दी बुलाओ ना…मुझे पापा को हग करना है…अशी  विनंती झिवा वारंवार करताना या व्हिडिओत दिसतेय. धोनीने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

When Ziva wanted to give a hug to papa during the match

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)