पहिला कसोटी क्रिकेट सामना; उपहारानंतर भारत ७६ रन ३ बाद

बर्मिंगहॅम: कर्णधार जो रूटची शानदार फलंदाजी आणि त्याने कीटन जेनिंग्ज व जॉनी बेअरस्टो यांच्या साथीत केलेल्या बहुमोल भागीदाऱ्यांमुळे भारताविरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांचे वर्चस्व राहील असा अंदाज होता. मात्र तिसऱ्या सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. टीम इंग्लड ८९. ४ ओव्हरमध्ये २८८ रन बनवून पॅवेलियनमध्ये वापस गेली.

त्यानंतर प्रतिउत्तर देताना भारतीय टीमची फलंदाजी निराशाजनक राहिली. भारताचे तीन फलंदाज बाद झाले असून २१ ओव्हर मध्ये भारताने ७६ धावा केल्या आहेत. विराट कोहली ९  आणि अजिंक्य रहाणे ८ रनवर खेळत आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)