पहा सई ताम्हणकर काय सांगतेय इको फ्रेंडली गणेशोत्सवाबद्दल(व्हिडिओ)

मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याबद्दल या व्हिडिओद्वारे आवाहन केलं आहे. ट्री-गणेशा हे संकल्पना गेल्या वर्षीपासून सुरु झाली. गेल्या वर्षी या संकल्पनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याही वर्षी सगळ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा या हेतूने ट्री-गणेशा सारख्या संस्था प्रयत्न करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)