पहा व्हिडिओ : प्रिया प्रकाशने लगावली सह कलाकाराच्या कानाखाली

इंटरनेट जगात आपल्या डोळ्यांच्या जादुई अदाकारीने एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या प्रिया प्रकाश वॅरियरचा आगामी चित्रपट  ‘ओरु अदार लव’ याचे आणखी एक नवी गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याची नाव फ्रीक पेन्ने (Freak Penne) असे असून हे गाणे २४ तासांच्या आत १२ लाख वेळा पहिले गेले आहे.

या गाण्याची खासियत यामधील प्रिया वॉरियरचे नवे लुक आणि तिचे एक्सप्रेसशन्स आहेत. त्याचबरोबर या गाण्यामध्ये  जे जास्तीत जास्त युवक – युवती दाखवले गेले आहेत. ते सर्व खूप यंग दिसत असून त्यांच्या डान्सने गाण्याचा मूड देखील चांगला ठेवता आहेत. त्याचबरोबर यामध्ये महागड्या गाड्या देखील दाखवल्या गेल्या आहेत.

हे गाणे काहीवेळ विनोदी शैलीत देखील शूट केले गेले आहे. त्यातील बसेसचा सीन तेच दर्शवतो. या गाण्यात एकावेळी प्रिया प्रकाशचा को-एक्टर रोशन अब्दुल रहूफ हा रतिला किस करतो तर ती लगेच त्याला कानाखाली लगावते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)