ख्रिस गेल थिरकला ‘सनी लिओन’च्या गाण्यावर (पहा व्हिडिओ)

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला तुम्ही कधी हिंदी गाण्यावर डान्स करताना पाहिले आहे का, नाही ना? मात्र सध्या तसे झाले आहे. नुकताच इन्स्टाग्रामवर गेलने एक व्हिडीओ अपलोड केला, तो ज्यात अभिनेत्री सनी लिओनच्या लैना गाण्यावर थिरकला आहे.

 

हिरव्या रंगाचा पदडा या व्हिडीओमध्ये गेलच्या मागे आहे, ज्यावरुन तो जाहिरातीचे शूटिंग करत असल्याचे स्पष्ट होते. गेलने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले आहे की, अशाप्रकारे जो कोणी डान्स करेल त्याला मी 5 हजार डॉलर देणार आहे. केवळ पुरुषांनाच नाही तर हे आव्हान महिलांना देखील आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)