पहा रजनीकांत-अक्षय कुमारच्या ‘2.0’ चा पहिला व्हिडीओ…

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ अर्थात रोबोट-२ चित्रपटाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. या सिनेमाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमारने याबाबतचं ट्वीट केलं  आहे. तब्बल ४०० कोटी एवढं बजेट असणारा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा बिगबजेट चित्रपट असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)