पहा मंगळ ग्रह अगदी जवळून (व्हिडिओ)

न्यूयॉर्क – नासाने सन २०१२ मध्ये ‘क्यूरिओसिटी’ हे यान मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित केले. या यानाने आता ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. खगोल शास्त्रात रस असलेल्या प्रत्येकालाच मंगळ ग्रहाबद्दल प्रचंड कुतूहल आहे. या ‘क्यूरिओसिटी’ ने अगदी जवळून टिपलेले काही छायाचित्रे आणि व्हिडीओ खास ‘प्रभात’च्या वाचकांसाठी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)