पहा : जलमय मुंबई

मुंबई : आज मुंबईत २६ जुलै २००५ पेक्षाही जास्त पाउस झाल्याची माहिती समोर येत आहे. संपूर्ण मुंबई जलमय होऊन गेली आहे. दैनिक प्रभातच्या वेबसाईटचे मुंबईतील वाचक सागर थोटे, प्रशांत खोत आणि गौरव जठार यांनी जलमय मुंबईची काही छायाचित्रे पाठविली आहेत. 

 

                          

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)